तुकाराम कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST2021-06-16T04:31:23+5:302021-06-16T04:31:23+5:30

आनंदा उलपे कोल्हापूर : कसबा बावड्यातील आनंदा ईश्वरा उलपे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, ...

Tukaram Kamble passed away | तुकाराम कांबळे यांचे निधन

तुकाराम कांबळे यांचे निधन

आनंदा उलपे

कोल्हापूर : कसबा बावड्यातील आनंदा ईश्वरा उलपे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अनिल आडेकर

कोल्हापूर : सुर्वेनगर कळंबा येथील अनिल भैरू आडेकर ( वय ५२ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे.

बनाबाई खाडे

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील बनाबाई शंकर खाडे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अल्ताफ आटपाडे

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील अल्ताफ गफार आटपाडे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

संतोष हिरेमठ

कोल्हापूर : रविवार पेठेतील संतोष इरय्या हिरेमठ (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पुतणे, असा परिवार आहे. दिलबहार तालीम मंडळ फुटबाॅल संघ (ब) चे ते व्यवस्थापक होते.

हर्षद कातवरे

कोल्हापूर : दुधाळी परिसरातील हर्षद रामचंद्र कातवरे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.

Web Title: Tukaram Kamble passed away