शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर शिरोली येथे तिहेरी अपघात; एक ठार, १६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:29 IST

कंटेनरला भरधाव ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक, ट्रॅव्हल्सला कार धडकली

सतीश पाटीलशिरोली : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मेनन पिस्टनच्या शेजारी मालवाहतूक कंटेनरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. यात ट्रॅव्हल्स मधील क्लिनर रोहन कुलकर्णी (वय ३० रा. खडकलाट, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) जागीच ठार झाला. तर ट्रॅव्हल्समधील १६  प्रवासी जखमी झाले.

दरम्यानच ट्रॅव्हल्सला मागील कारची धडक झाली. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास हा तिहेरी अपघात झाला. अपघातातील जखमींवर सीपीआर रुग्णालय तसेच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक अशी, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुणे-निगडी येथून ३५ प्रवाशांना घेऊन खासगी बस बेळगावच्या दिशेने निघाली होती. दरम्यान शिरोली येथे पुण्याहून बेंगळुरुच्या दिशेने चाललेल्या मालवाहतूक कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. याचवेळी ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे असलेल्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या तिहेरी अपघातात ट्रॅव्हल्समधील क्लीनर (वाहक) रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्स मधील १६ प्रवासी गंभीर जखमी झाले.घटनास्थळी ७ रुग्णवाहिका दाखल, वाहतूक विस्कळीत अपघातात ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा  केला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र, महामार्ग रुग्णवाहिका, किणी आणि सीपीआर येथील अशा ७ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यातील काहींची अवस्था गंभीर आहे.

शिरोली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू