शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स कंपनीला साडेपाच लाखांचा गंडा

By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST

दाभोळकर कॉर्नर येथील प्रकार : महिला व्यवस्थापकासह दोघांना अटक

कोल्हापूर : देश-विदेशी सहलींच्या नावाखाली बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचे धनादेश मित्राच्या नावे वटवून निसर्ग टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व एसओटीसी कंपनीला सुमारे ५ लाख ५८ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी कंपनीच्या महिला व्यवस्थापकासह एकास सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित व्यवस्थापक स्नेहा दिलीप सातपुते (वय २६, रा. सुभाषनगर) व जयदीप शेळके (३५, उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, समीर सुभाष शेठ (रा. महाडिक माळ) यांचे दाभोळकर कॉर्नर येथे निसर्ग टुर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्स कंपनी आहे. या कंपनीच्या कार्यालयात एस.ओ.टी.सी. या कंपनीचे व्यवस्थापकपदी संशयित स्नेहा सातपुते काम पाहात होती. देश-विदेश सहलींसाठी बुकिंग करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे भरून घेण्याचे काम ती करीत होती. यावेळी ग्राहक धनादेशाद्वारे बुकिंग करीत असत. त्यातून ही फसवणूक झाली आहे. गोव्यामध्ये अटक कंपनीला गंडा घालून मिळालेले पैसे घेऊन संशयित स्नेहा सातपुते व जयदीप शेळके हे गोव्याला पळून गेले. याठिकाणी आलिशान हॉटेलमध्ये राहून त्यांनी सर्व पैसे चैनीवर खर्च केले. मोबाईल कॉल डिटेल्सवरून ते गोव्यात असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना तेथील हॉटेलवर रंगेहात पकडून अटक केली.