शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून हलसवडेतील शेतकऱ्याने संपवले जीवन, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:44 IST

गोकुळ शिरगांव : हलसवडे (ता. करवीर) येथील नागोंडा शंकर पाटील (वय ५२) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

गोकुळ शिरगांव : हलसवडे (ता. करवीर) येथील नागोंडा शंकर पाटील (वय ५२) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. खासगी सावकाराच्या त्रासाला, हातउसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचा आरोप पाटील यांच्या नातेवाइकांनी केला आहे. नागोंडा पाटील यांच्याकडे पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत दोघांच्या नावासह आर्थिक घेवाण-घेवाणीचा उल्लेख आहे. त्यामुळे गोकुळ शिरगांव पोलिसांनी या प्रकरणी बाबासाे पारिसा लबाजे (वय ८२, कसबा सांगाव, ता. कागल), मधू मगदूम (वय ५२, पिंपळगाव खुर्द, ता़ कागल) यांना अटक केली.नागोंडा पाटील यांचा ट्रॅक्टर असून, साखर कारखान्यांसाठी उसाची वाहतूक करण्याबरोबरच ते शेतीच्या मशागतीची कामे करत होते. त्यांनी २२ जुलै २०२२ मध्ये खासगी सावकार बाबासो लबाजे यांच्याकडून दरमहा २ टक्के व्याजदराने साडेपाच लाख रुपये घेतले होते. तसेच तारण म्हणून १९ गुंठे शेती लबाजे यांना लिहून दिली होती. कर्ज आणि व्याजाचे असे सहा लाख ६० हजार रुपये लबाजे यांना देण्यासाठी पाटील गेले होते. यावेळी त्यांनी दिलेल्या रकमेवर दरमहा ४ टक्के व्याजदराची आकारणी करत २९ लाख रुपयांची मागणी लबाजे यांनी केली. मधू मगदूम यांना अडीच लाख रुपये हातउसने दिले होते. वारंवार मागणी करूनही मगदूम याने ही रक्कम परत दिली नाही. कर्जाच्या वसुलीकरिता सावकाराने लावलेल्या तगाद्यामुळे पाटील यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी मुलगा आकाश नागोंडा पाटील यांनी गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित लबाजे, मगदूम यांना अटक केली. तपास सपोनि तबरसूम मगदूम करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस