शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'कोल्हापुरी'सह तीन प्रकल्पाला बूस्ट, मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:12 IST

नवतेजस्विनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मंत्र्यांचे आश्वासन

कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कोल्हापूर चपलेसह जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या प्रकल्पाला बूस्ट मिळणार आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पासाठी ३ टक्के निधीतून आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असा विश्वास दिला. यासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निधी मिळेल यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.शासकीय विश्रामगृहातील दरबार हॉल येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत तटकरे यांनी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. वाकरे येथील भेंडी मिरची प्रकल्प, बालिंगा आणि पाेर्ले येथील राइस मिल, शेळीपालन प्रकल्पाला तसेच सांगरुळ येथील कोल्हापुरी चप्पल या प्रकल्पाला वर्षभरात बळ देऊ, असे त्या म्हणाल्या. अस्मिता लोकसंचालित साधन केंद्राचे अनुराग कोकितकर यांनी तटकरे यांना सांगरुळ येथील या १ कोटी २९ लाखांच्या प्रकल्पात १० गावातील १५० महिला सहभागी असल्याचे सांगितले. अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी त्याला आणखीन ८६ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे तटकरे यांनी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांना सूचना केल्या. माविम पुणे विभागाचे व्यवसाय विकास सल्लागार सिद्धराम माशाळे उपस्थित होते.सुभाषनगरात कारागिरांशी साधला संवादअदिती तटकरे यांनी दुपारी आपला ताफा थेट सुभाषनगरातील चप्पल कारागीरांकडे वळवला आणि हे चप्पल कारागीर नेमके कशा पद्धतीने हाताने नक्षीकाम करतात हे २० मिनिटे थांबून प्रत्यक्ष पाहिले.