शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे चोरणाऱ्या बाप-लेकास अटक

By admin | Updated: December 19, 2014 00:46 IST

धामोड येथील घटना : तीन लाखांची जनावरे जप्त; व्यापारीही चौकशीच्या फेऱ्यात

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणांहून म्हशी, गायी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या बाप-लेकास करवीर पोलिसांनी आज, गुरुवारी अटक केली. संशयित आरोपी राजाराम विष्णू बारड (वय ४४, रा. धामोड, ता. राधानगरी) त्याचा मुलगा उत्तम (२२) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच म्हशी व एक गाय अशी सुमारे तीन लाख किमतीची जनावरे हस्तगत केली. या दोघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार बिंदू चौक उपकारागृहात रवानगी केली. जिल्ह्यातून म्हशी चोरीला जात होत्या. यामुळे शेतकरी वैतागले होते. दरम्यान, साहाय्यक फौजदार रमेश ठाणेकर यांना म्हशी चोरांची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांनी उत्तम बारड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यामध्ये त्याचा वडील राजाराम मदत करीत असे. उत्तम हा म्हैस किंवा गायींची चोरी करून वडिलांच्या ताब्यात देत असे. तो जनावरे लपवून आठवडा बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जात असे. त्याठिकाणी मांडवली करणाऱ्या व्यापारी लोकांच्या मदतीने जनावरांची विक्री करत असे. यात काही व्यापारीही चौकशीच्या भोवऱ्यात अडकले. संशयित बाप-लेकांकडून पोलीस कसून माहिती घेत आहेत.