शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी घेतल्या पण पाण्याचा थेंबही नाही

By admin | Updated: December 15, 2015 23:39 IST

उपसाबंदीने स्थिती : चित्री प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा

आजरा : चित्री प्रकल्पाने बाधीत शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु उपसाबंदी व खंडित केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे चित्रीतील पाणी केवळ पहात बसण्याची वेळ चित्री लाभक्षेत्रातील आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. गडहिंग्लजऐवजी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘चित्री’चे पाणी सोडताना विचार केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मान्यता असताना परोली येथे एकच बंधारा बांधण्यात आला आहे. परोली बंधारा ते चांदेवाडी बंधारा यामध्ये कमीत कमी ५ कि. मी. अंतर असून येथे कोठे डोह अथवा बंधारा नाही. त्यामुळे चित्री धरणातून पाण्याचा प्रवाह अखंड असेल तरच शेतकरी पिकांना पाणी देऊ शकतो. पाटबंधारे खात्याने चांदेवाडीपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्राचा विचार करून लागणारे पाणी प्रवाही ठेवले, तरच शेतकरी पिके घेऊ शकणार आहेत. प्रकल्पात जमिनी गेल्या पण प्रकल्पाचा पाणीसाठा शिल्लक जमिनीला पाणी देऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने चांदेवाडी बंधाऱ्याच्या बॅक वॉटरपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चित्री प्रकल्पाने बुडीत क्षेत्रासाठी पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील जमिनी गेल्या असून, आजरा तालुक्यातील शेतकरी, भूमीहिन, अल्पभूधारक झाले आहेत. तेव्हा आजरा तालुक्यातील लागणाऱ्या पाण्याचा प्रथम विचार करावा. गडहिंग्लज तालुक्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पाटबंधारे विभाग नियोजन करत असेल व यामुळे शेतकऱ्यांकडून काही वाईट गोष्टी घडल्यास त्याला संपूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. सचिन इंजल, विजय सरनोबत, अनंत मायदेव, परेश पोतदार, केरबा पारपोलकर, विष्णू मांजरेकर, सखाराम सावंत, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)लाईट नाही.. पाणी आहे..चित्रीमध्ये पाणी सोडण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंंिडत करण्याची वेळ एकच असल्याने चित्रीचे पाणी सोडले तरीही वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नसल्याने ‘पाटबंधारे’ने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप विनय सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.