शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: मतमोजणी होणार जलद.. मोजणीसाठी जादा टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना : पाच टक्के मतदान जास्त होण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतमोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त टेबलची व्यवस्था करा, पोस्टल मत मोजणीचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे आणि सर्व टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल घोषित करू नये, अशी सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली. या निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत किमान ५ टक्के अधिक मतदान होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.जिल्हा परिषदेसाठी येत्या शनिवारी ७ तारखेला मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे. त्याचीही तयारी निवडणूक प्रशासनाकडून जोरात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी व उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ते म्हणाले, मतदान केंद्रांवरील आवश्यक कामे ६ तारखेपर्यंतच पूर्ण करा. मतदानादिवशी गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रांवर किमान २४ तास आधी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक तालुक्यात तीन याप्रमाणे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी 'आदर्श मतदान केंद्रे' उभारा. सीसीटीव्हीचे मेगापिक्सल तपासून घ्या, वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी यूपीएस व जनरेटरची व्यवस्था ठेवा. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रस्नेही लोकांची मदत घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election 2026: Faster Counting with Extra Tables Planned

Web Summary : Kolhapur election officials are preparing for faster ZP election counting. Extra tables, postal vote training, and uninterrupted power are planned. Increased voter turnout is expected. Ideal polling booths with CCTV are being set up.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीVotingमतदान