शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

स्वामी विवेकानंद आध्यत्मिक केंद्रातर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:14 PM

कोल्हापूर येथील साठमारी परिसरातील श्री स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद आध्यत्मिक केंद्रातर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर : येथील साठमारी परिसरातील श्री स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.आध्यात्मिक केंद्राच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पायमल यांनी, सुदृढ शरीराच्या सहायाने स्वत:ची व देशाची उन्नत्ती करा, असे मार्गदर्शन करीत भविष्यात कलेचे महत्त्व आणि करियर संदर्भात माहिती देऊन विद्यार्थी व पालकांना केंद्राच्या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.‘सामर्थ्य हे जीवन तर दुर्बलता हा मृत्यू’ या स्वामीजींच्या उद्बोधक वाक्याचा अर्थ विश्वस्त मनोहर साळोखे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.यावेळी केंद्राचे सचिव चंद्रकांत देसाई, विश्वस्त सर्जेराव जरग, सेवाभावी सदस्य अमर साळोखे, विश्वस्त, सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध पैलूंचे चित्रण विद्यार्थ्यांनी कागदावर उमटविले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन कार्यवाह कलाशिक्षक संजय सोनार यांनी केले होते.

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर