शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा खर्च महाडिक करणार

By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST

असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृ ती समितीने टोलप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयातील न्यायिक खर्चासाठी ३० व ३१ जानेवारीला ‘भीक मांगो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. कृती समितीला हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करीत, आमदार महादेवराव महाडिक यांनी टोलच्या न्यायिक कामासाठी येणारा सर्व खर्च उचलण्याची घोषणा आज, शुक्रवारी पत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान, महाडिक यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांची मदत जरूर घेऊ; मात्र, रस्त्यावरील आंदोलनाप्रमाणेच न्यायिक आंदोलनातही जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी ठरल्याप्रमाणे ‘भीक मागो’ आंदोलन होणारच, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयीन लढाई व वकिलांची फी भागविण्यासाठी शुक्रवार (दि. ३०) व शनिवार (दि. ३१) ‘भीक मांगो आंदोलन’ करण्याचा निर्णय सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. ताराबाई रस्त्यावरील अंबाबाई मंदिरासमोरील मुख्य चौकातून सकाळी दहा वाजता या आंदोलनास सुरुवात होणार आहे. याची दखल घेत आमदार महादेवराव महाडिक यांनी महाडिक उद्योग समूहातर्फे न्यायालयीन सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. (प्रतिनिधी)सुप्रीम कोर्टातील लढ्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. भीक मांगो आंदोलनानंतरही राहिलेल्या पैशासाठी महाडिक यांची मदत घेऊ. मात्र, आंदोलन ठरल्याप्रमाणे होणारच. -निवास साळोखे,निमंत्रक, सर्वपक्षीयटोलविरोधी कृती समितीसर्वाेच्च न्यायालयातील सर्व न्यायिक खर्च महाडिक उद्योगसमूह करील. कोल्हापूरची जनता महाडिक कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी राहिली आहे. न्यायिक खर्चासाठी महाडिक असेपर्यंत भीक मागण्याची गरज नाही. कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे.- आमदार महादेवराव महाडिक