शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस महागला; कडबा कडाडला!

By admin | Updated: August 3, 2014 22:42 IST

जनावरे जगवायची कशी : निसर्गाच्या अवकृपेमुळे महागाईचीही कोसळली कुऱ्हाड

पळशी : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने झोडपून काढलेले असतानाच माण तालुक्याला मात्र सवतीची वागणूक मिळाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जनावारांचा चारा महागला आहे. यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.माण तालुक्यात पावसाने ओड दिल्याने पळशी, मार्डी परिसरातील शेतकऱ्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यातच परिसरात कडब्याचा दर १८०० ते २००० रुपये प्रती शेकडा आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कडबा घेणे परवडत नाही. त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या जनावरांना सांभाळणे जिकरीचे झाले आहे. परिसरात उसाची विक्री वाढलेली असून, ऊस विक्रेते मोरोची, पिंपरी, ता. माळशिरस परिसरातून ऊस विकण्यासाठी आणत आहेत. हाच ऊस शेतकरी २६०० ते २७०० रुपये टन दराने घेत आहेत. उसाची एक मोळी ६० रुपयांना आहे. त्यामध्ये साधारणपणे २०-२२ ऊस असतात. त्यामुळे चारा समस्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. (वार्ताहर)पाण्याचा प्रश्न गहनपाऊस नसल्याने चारा महागला असून, जनावरांसाठी तो घेणेही अवघड झाले आहे. त्यातच वैरणीचे दर भडकल्याने आम्ही ऊस विकत घेत असतो. भविष्यात पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या व चाऱ्याची समस्या भेडसावू शकते, अशी भिती पळशी येथील शेतकरी विजय माळवे यांनी व्यक्त केली.