शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

ताम्रपर्णीत पडलेल्या हॉटेल कामगाराला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 2:31 PM

कोवाड ( ता.चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या महापूराच्या पाण्यात पडलेल्या हॉटेल कामगारला वाचविण्यात यश आले.

ठळक मुद्देताम्रपर्णीत पडलेल्या हॉटेल कामगाराला वाचविण्यात यश कोवाडचे माजी उपसरपंच श्रीकांत पाटील यांचे प्रसंगावधान

राम व्हन्याळकर

कोवाड : कोवाड ( ता.चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या महापूराच्या पाण्यात पडलेल्या हॉटेल कामगारला वाचविण्यात यश आले.कोवाड - निट्टूर रोडवर ताम्रपर्णी नदीच्या काठावर 'गारवा हॉटेल' नामक हॉटेल आहे.त्याठिकाणी साफसफाई करणारा कामगार लघुशंकेसाठी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस गेला होता.त्यावेळी पाय घसरून तो महापूराच्या पाण्यात पडला.दरम्यान, त्याने पाण्यात बुडालेल्या एका पत्र्याच्या शेडचा आधार घेऊन आरडाओरडा केला. त्यामुळे कोवाडचे माजी उपसरपंच श्रीकांत पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्याला आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढले.त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरriverनदी