शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी देवळात.. अंगणवाडी इमारत पडूनच

By admin | Updated: July 6, 2015 00:27 IST

किरकोळ कारण : ग्रामपंचायतीची उदासीनता

ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरायेथील अंगणवाडी क्रमांक १०९ ची इमारत बांधून तीन वर्षांचा कालावधी झाला, तरी अद्याप किरकोळ कारणामुळे अंगणवाडी इमारत पडूनच आहे. तर ज्यांच्याकरिता इमारत बांधली ते विद्यार्थी मात्र सोमवार पेठेतील सोमेश्वर मंदिरातच बसविले जात आहेत.चाफे गल्ली येथील रमेश कोगेकर कॉलनीमध्ये तब्बल नऊ गुंठ्यांच्या क्षेत्रात अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली आहे. तत्कालीन सरपंच जनार्दन टोपले यांच्या प्रयत्नातून ही इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या आवारात संपूर्ण तारेचे कुंपण बांधण्यात आले आहे.ग्रामपंचायतीकडून केवळ नळ पाणीपुरवठा कनेक्शन व किरकोळ डागडुजी केल्यास या इमारतीत अंगणवाडी भरण्यात काहीही अडचण नाही. केवळ ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सोमेश्वर मंदिरात बसावे लागत आहे. याबाबत पालकवर्गातही नाराजी व्यक्त होत आहे. इमारत वापराअभावी पडून असल्याने काही शाळकरी मुलांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत.अनेक इमारतींची अवस्था सारखीचआजरा शहरामध्ये अनेक शासकीय इमारती वापराविना पडून आहेत. ज्या केवळ बांधण्यात आल्या आहेत; पण प्रत्यक्षात त्या इमारतींचा काहीही वापर होत नाही. यामध्ये पोलीस ठाण्याची नूतन इमारत, मच्छी मार्केटशेजारील इमारत, बचत भवन, आदींचा समावेश आहे.