शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Gokul election: ‘त्या’ दूध संस्थांना वगळून निवडणूक घ्या, दुग्ध विभागाकडे बेलवाडे यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:44 IST

११०८ संस्थांबाबत आता मंगळवारी सुनावणी

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न ११०८ दूध संस्थांना वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे मंगळवारी केली.या संस्थाबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी सुनावणी झाली. यामध्ये संस्थांच्या अवसायन प्रक्रियेला स्थगिती दिलेल्या कागदपत्रांसाठी विभागीय सहनिबंधक (दुग्ध) मुंबई यांनी मुदत मागितल्याने यावर आता १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.‘गोकुळ’च्या ५४७० मतदार यादीतील ११०८ संस्थांवर प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये हरकत घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. दूध संस्था, ‘गोकुळ’ दूध संघ, दुग्ध विभाग यांचेही म्हणणे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, संघाच्या यादीतील ११०८ संस्थांना वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्रकाश बेलवाडे यांनी दुग्ध विभागाकडे केली आहे. सभासद यादीबाबतचा गुंता वाढत चालला असून मंगळवारी न्यायालय काय निकाल देते? याकडे दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह...!‘गोकुळ’ची निवडणूक मतदार यादीत आडकली आहे. त्यामुळे नियोजित वेळेत निवडणूक होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर बनत चालली आहे.

अंतरिम आदेश रद्द करा...मतदार यादीत हरकत घेतलेल्या ११०८ पैकी सुमारे तीनशे दूध संस्थांनी दुग्ध विभागाकडे आपले म्हणणे सादर केले आहे. आमच्या संस्थेचे दूध संकलन नियमित सुरू असून लेखापरीक्षण व निवडणुकीची प्रक्रिया वेळेत पार पडल्याने अवसायनाबाबतचा अंतरिम आदेश रद्द करावा, अशी मागणी संस्थांनी मंगळवारी सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Demand to Exclude Disqualified Milk Unions from Gokul Election

Web Summary : Prakash Belwade demands excluding 1108 milk unions from Gokul election. Court hearing adjourned to March 17. Three hundred unions requested revocation of interim order, citing regular operations. Election uncertainty looms as voter list remains contested.