शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा, शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांना मजूर शोधण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:23 IST

ग्रामीण भागात असणाऱ्या ऊस रोपवाटिकेतील महिलांचा गट रोपवाटिका बंद करून प्रचाराला

दत्तवाड : नगरपालिका निवडणुकीमुळे ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा जाणवत असून रोपवाटिकांमध्ये काम करणाऱ्या महिला रोपवाटिका बंद करून प्रचारासाठी शहरात जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांना मजूर शोधण्याची वेळ आली आहे.सध्या नगरपालिका निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे प्रचार फेरीसाठी व प्रचारासाठी ग्रामीण भागातून महिला, पुरुषांना बोलावले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे तर ग्रामीण भागात असणाऱ्या ऊस रोपवाटिकेतील महिलांचा गट रोपवाटिका बंद करून प्रचाराला जात आहे. सध्या ऊस हंगाम सुरू असून शेतकरी कारखान्याला ऊस घालवण्याच्या पाठीमागे लागला आहे. ऊसतोड सुरू असताना कांड्या गोळ्या करणे, पाला गोळा करणे, पाला पेटवणे, यासह शेतीतील इतर कामासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, त्याचवेळी निवडणूक सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मजूर शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Labor Shortage Hits Rural Areas Due to Local Elections

Web Summary : Rural Maharashtra faces labor shortages due to municipal elections. Women working in nurseries are leaving for campaign work. Farmers struggle to find laborers for sugarcane harvesting and other agricultural tasks, impacting the ongoing harvest season.