शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये २३८९ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ३४४२ रुग्णांपैकी २३८९ जणांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आरोग्य ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ३४४२ रुग्णांपैकी २३८९ जणांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना कोरोनाला हरविण्यासाठी कुठेतरी यश मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या ९७३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

एकीकडे शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मे महिन्यातील पंधरवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर अशीच दिसून आली. त्यामुळे १ एप्रिल ते २२ मे अखेर ३४४२ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांपैकी २३८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८० रुग्णांचा मृत्यू झाला असून, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ९७३ आहे.

रोज शंभरहून अधिक रुग्णांची भर आणि त्यातच मृत्यू होत असल्याने भीतिदायक चित्र होते. कडक लॉकडाऊनचा थोडासा परिणाम झाल्याने रुग्णसंख्या कमी येत आहे. शिरोळ तालुक्यात तीन शासकीय कोविड सेंटर आहेत, तर लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. खासगी कोविड सेंटरची संख्याही मोठी आहे. ग्रामसमित्याही सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

अ‍ॅन्टिजनमध्ये ४६ पॉझिटिव्ह

आस्थापनासह विविध शासकीय कर्मचाऱ्यांची अ‍ॅन्टिजन तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यामध्ये दोन दिवसांत १४८५ जणांची अ‍ॅन्टिजन तपासणी केली असून ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी पाठविले आहे.

जयसिंगपुरात अ‍ॅन्टिजन तपासणी

शहरातील अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना अ‍ॅन्टिजन तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून नियोजन सुरू झाले आहे.