शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वे स्थानकातील व्हीआयपी कार्यालयात स्वच्छता कर्मचारी महिलेवर लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:26 IST

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर ठेकेदाराने (सुपरवायझर) अतिप्रसंग केल्याचा प्रकार १३ एप्रिलला ...

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर ठेकेदाराने (सुपरवायझर) अतिप्रसंग केल्याचा प्रकार १३ एप्रिलला घडला. याप्रकरणी गणेश हंकारे (रा. कोल्हापूर) याच्यावर मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोमवारी कलम ६४ (१) ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. १३ एप्रिलला कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी कार्यालयात पीडित महिला सकाळी १० वाजता स्वच्छता करण्यासाठी गेली असता हंकारे याने पाठोपाठ मागे येत पीडितेचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पीडितेने आरडाओरडा केला असता आरोपीने कोणाला काही सांगायचे नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने कोल्हापूर लोहमार्ग दूरक्षेत्र येथे लेखी तक्रार दिल्यानंतर हंकारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस