शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारू कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 11:04 AM

Crimenews Cctv Police Kolhpaur- देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला.लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसीसी फुटेजमध्ये लुटारू कैदफुटेज पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला.लुटारूची हालचाल यात्रीनिवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेशुद्ध होऊन निपचीत पडलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने व रोकड घेऊन लुटारूने पोबारा केला.  संबंधित लुटारू हा ४० वर्ष वयोगटातील असून, त्याने मंगळवारी सायंकाळीच यात्री निवासमध्ये रूम बुक करण्याबाबत चौकशी केली होती. त्यानंतर रात्री १२ वाजता तो सर्वांना घेऊन आला. त्याने सखुबाई सूर्यवंशी नावाने रूम ताब्यात घेतली, त्यांचे आधारकार्डही ठेवून घेतले.लुटारूने आपला डाव आटोपता घेऊन पहाटे दाराला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीkolhapurकोल्हापूर