शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते प्रकल्पाची आकडेमोड सुरू

By admin | Updated: July 21, 2015 01:33 IST

निगेटिव्ह ग्रेडिंगवर भर : उद्या अहवाल पूर्ण होण्याची शक्यता

कोल्हापूर : रस्ते प्रकल्पाची अंतिम किंमत ठरविण्याची घाई महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समितीला अहवाल सादर करण्यापूर्वी शुक्रवारी ‘एमएसआरडी’च्या कार्यालयात बैठक होत आहे. हा अहवाल गुरुवारपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता तथा समिती सदस्य नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पाची अंतिम किंमत ठरविण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. यासाठी नोबेल कंपनीने केलेल्या मूल्यांकन अहवालातील तपशीलाची पडताळणी पूर्ण झाली आहे. ‘ए’, ‘बी’, ‘सी’ व ‘डी’ अशी प्रकल्पातील कामाची वर्गवारी करण्यात आली आहे. ‘ए’वर्गात प्रकल्पातील पूर्ण कामे, ‘बी’ वर्गात अपूर्ण कामे, तर ‘सी’ वर्गात केलेली मात्र उपयोगात नसलेली कामे, ‘डी’ वर्गात निकृष्ट कामांचा समावेश करण्यात आला. या सर्वांचे मूल्य करून प्रकल्पाची किंमत ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)