शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार नोंदणीतून विद्यार्थ्यांची सुटका

By admin | Updated: July 12, 2014 00:41 IST

आयटीआय प्रवेश : अर्ज भरताना होणाऱ्या विलंबामुळे घेतला निर्णय

प्रदीप शिंदे - कोल्हापूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) प्रवेश घ्यायचा असेल तर रोजगार व स्वयंरोजगारांची नोंदणी करणे बंधनकारक होती. यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ लागत होताच; पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे गतवर्षी प्रवेश प्रक्रियेस उशिरा सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदापासून अर्ज भरताना रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी करणे ही क्लिष्ट प्रक्रिया शासनाने रद्द केल्याने प्रवेश अर्ज भरण्याचा मार्ग सोईस्कर झाला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय) तर्फे विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा व अर्ज भरणे सोईस्कर व्हावे या उद्देशाने गतवर्षीपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरूकरण्यात आली. मात्र, प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना प्रथम रोजगार व स्वयंरोजगारचा अर्ज भरल्यानंतरच आय.टी.आय.चा अर्ज भरला जात होता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता; पण त्याचसोबत नेहमी सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन - दोन दिवस थांबावे लागत होते. या सर्व प्रकारमुळे प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी करणे बंद करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे यंदापासून स्वयंरोजगार व रोजगार नोंदणी करणे पद्धत बंद केल्याने आता आॅनलाईन अर्ज भरणे सोईस्कर झाले आहे.