शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन समारंभ शाहू स्टेडियमवर नाही तर, यंदा 'या'ठिकाणी होणार, कारण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:35 IST

‘जागर अंबाबाईचा’ हा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार

कोल्हापूर : दरवर्षी २६ जानेवारी रोजी शाहू स्टेडियम येथे आयोजित केला जाणारा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ यावर्षी पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे.शाहू स्टेडियम येथे नव्याने फुटबॉलसाठी गवताची लागवड करण्यात आली आहे. या गवताची वाढ पूर्णपणे न झाल्याने प्रशासनाने जागेत बदल केला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, पोलिस गृहविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शाहू स्टेडियम व्यवस्थापक यांनी पाहणी करून जागेत बदल सुचविला.प्रजासत्ताक दिनी दोन हजार विद्यार्थ्यांची संगीत कवायत आणि उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला ‘जागर अंबाबाईचा’ हा कार्यक्रम मुख्य समारंभाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. मुख्य समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Republic Day in Kolhapur: Venue Changed Due to Stadium Grass!

Web Summary : Kolhapur's Republic Day celebration moves to Police Parade Ground due to new grass at Shahu Stadium. The event, featuring a student drill and 'Jagar Ambabai' program, will be inaugurated by Minister Prakash Abitkar.