शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:49 IST

नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता

इचलकरंजी : येथील भारतीय जनता पार्टीमधील तब्बल ७ जणांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले, तर ५ जण अन्य पक्षांतून निवडणुकीला उभे राहिले आहेत. अन्य काही नाराजांना रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी निवडणुकीत अंडर-करंट विरोधी हालचाली होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. दरम्यान, मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एकूण ४५६ अर्ज दाखल झाले आहेत.भाजपच्या महिला शहराध्यक्ष अश्विनी कुबडगी, त्याचबरोबर पूनम जाधव, हेमंत वरुटे, मोहन बनसोडे, कपिल शेटके, अरुणा काजवे, मारुती पाथरवट या सात जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले, तर अभय बाबेल, संजय गेजगे, महावीर जैन, संतोष जैन, या चार जणांनी शिव-शाहू आघाडीतून आणि संध्या बनसोडे यांनी वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी घेतली आहे. या बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवारांना भाजपमध्येच रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. परंतु, नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता आहे. नाराजीतून अशी चर्चा सुरू झाली असली तरी त्यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाच्या कामात लावण्याचा कसबही आता पक्षश्रेष्ठींनाच करावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion in Ichalkaranji BJP; Seven Parties in Municipal Election Ring

Web Summary : Seven BJP members rebelled in Ichalkaranji, filing independent nominations. Five others joined different parties. Despite efforts to appease some, internal opposition is possible. 391 candidates filed on the last day, totaling 456 nominations.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा