शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

रमणमळाप्रश्नी सभागृहाची कसोटी

By admin | Updated: July 13, 2015 00:07 IST

आज सभा : जागा खरेदी प्रस्तावावर घ्यावा लागणार निर्णय

कोल्हापूर : नगररचना कायद्याचा आधार घेत, सभागृहाची इच्छा नसतानाही रमणमळ्यातील बिनउपयोगाची जागा कोट्यवधी रुपयांना खरेदीचा प्रस्ताव आज, सोमवारी होणाऱ्या सभेत मंजूर करावा लागण्याची शक्यता आहे. मिळकतधारकाने ही नोटीस देऊन ९० दिवस झाल्याने सभागृहाने मंजूर किंवा नामंजूर न करता ‘जैसे थे’ ठेवल्यास प्रशासन पुढील प्रक्रिया करण्यास मोकळे होणार आहे. टाकाळा येथील रि.स.नं. ३८२/३ (अ) व रमणमळा येथील ९०५/१ पैकी शाळेसाठी ३४३३.६७ चौरस मीटर आरक्षित जागा खरेदी करण्यासाठी संबंधितांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना नियमाच्या अधिनियम १९६६ नुसार कलम १२७ चा आधार घेतला आहे. आता जागामालकाने नोटीस देऊन ९० दिवस उलटल्याने यावर सभागृहाने निर्णय न घेतल्यास प्रशासन राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवील. यावेळी सभागृह किंवा प्रशासनाच्या हाती काहीच राहणार नाही. अवघ्या तीन महिन्यांत जागामालकाचे इप्सित साध्य होईल, अशा प्रकारचा ठराव आणण्यापूर्वीच सदस्यांशी प्रशासनाने चर्चा करणे अपेक्षित होते. प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यच आरक्षण उठविण्याची सुपारी घेण्यात आघाडीवर आहेत. याचा पोलखोल करणार असल्याचे भूपाल शेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सहा कोटींचा दणकाप्रशासनाने मागील दाराने हा प्रस्ताव घुसडला आहे. आरक्षित जमिनीसाठी प्रशासन ज्या तळमळतेने ठराव आणून सभागृहाची गोची करू पाहत आहे, अशीच तळमळ व जागरूकता शहरातील इतर प्रश्नीही प्रशासनाने दाखवावी. - राजेश लाटकर (गटनेता-राष्ट्रवादी)झोपडपट्टी असलेल्या जमिनीच्या पर्चेस नोटिसीमुळे सहा कोटींचा दणका बसणार आहे. यामागे मोठ्या आर्थिक घडामोडी असल्याचा दाट संशय आहे. या ठरावातून महापालिकेची सोडवणूक करण्यासाठी कायदेशीर आधारांची मदत घेणे गरजेचे आहे. - भूपाल शेटे (नगरसेवक)महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. लाखाचा विकासनिधी मिळविण्यासाठीही नगरसेवकांना कसरत करावी लागत आहे. अशावेळी सहा कोटी रुपयांची लयलूट झोपडपट्टी असलेल्या जागेसाठी मोजावी लागणार आहे. - शारंगधर देशमुख (गटनेता कॉँग्रेस)