शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंद उत्पादकांसाठी राजू शेट्टी काश्मीरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:25 IST

ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत.

कोल्हापूर : ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारपासून (दि. १३ ते १५) तीन दिवस सफरचंद उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. राज्यपालांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंतीही केली जाणार आहे.काश्मीरमध्ये सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे; पण कलम ३७० रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीमुळे काढणीस आलेले हे फळ विक्री करण्याचे मोठे आव्हान काश्मीरमधील उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. व्यापारीच येत नसल्याने जवळपास २० लाख टन सफरचंद बागांमध्येच सडत असल्याने नुकसानीचा आकडा साधारणपणे २० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. यामुळे हतबल झालेल्या उत्पादकांनी राजू शेट्टी यांना विनंती करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळ आजपासून तीन दिवस काश्मीरमधील उत्पादकांची भेट घेणार आहे.