शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले, धरणात 'इतका' पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 18:45 IST

सध्या धरणातील पाण्याचा विसर्ग पुर्णपणे बंद

अनिल पाटीलसरुड : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ हजार मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट पर्यंत धरण क्षेत्रात २३८९  मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी केवळ १३५२  मि.मी. इतकी नोंद झाली आहे. दरम्यान सध्या धरणातील पाणीसाठा ८० टक्के इतका झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा १० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने सध्या धरणातील पाण्याचा विसर्गही पुर्णपणे बंद केला आहे.चांदोली धरण पाणलोट परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. गेल्या तांत्रीक वर्षात धरणक्षेत्रामध्ये ३००४ मि. मि. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा १० टीएमसी पर्यंत निच्चांकी खाली आला होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने या धरणातील पाण्याची आवक कमी झाली.धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठासध्या धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा ७७९ . ७६ दलघमी इतका असुन पाणी पातळी ६१९ . ५० पर्यंत आहे. गतवर्षी आजअखेर हाच पाणीसाठा ३१ .०५ टीएमसी इतका होता.  गतवर्षीच्या तुलनेत धरणात ३ .५२ टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीDamधरणRainपाऊस