शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारीकरणास कोल्हापूरला प्राधान्य

By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST

कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विमानतळ विकसनाच्या नवीन धोरणांतर्गत देशभरात नव्याने उभारावयाच्या तसेच विस्तारी-करणाच्या योजनेमध्ये कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (वेसकॉम)चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसंबंधी महेश शर्मा यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी ते बोलत होते. शिष्टमंडळात संदीप भंडारी, बाबूलाल तातेड, प्रवीण शर्मा सहभागी होते. राज्यशासनाच्या सहकार्याने विमानतळ प्राधिकरण महाराष्ट्रातील विमानतळ वापरण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून अन्य मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल, असेही मंत्री शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणास प्राधान्य दिले जाईल तसेच राज्य शासनाने प्रस्ताव पाठविल्यास विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास कें द्र सरकारची हरकत असणार नाही असे आश्वासन कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले आहे. -ललित गांधी, अध्यक्ष, वेसकॉम