शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरी पोलिसांचा छापा, राऊंडसह अमली पदार्थांचा साठा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:29 IST

परिसरात खळबळ

यड्राव : येथील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरी इचलकरंजी शहरातील गोळीबारप्रकरणी शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत राऊंड व अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. यामुळे इचलकरंजी शहर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनीष नागोरी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.बुधवारी इचलकरंजी शहरामध्ये सांगलीतील गुन्हेगार ओंकार कांबळे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या अनुषंगाने यड्राव येथील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पिस्तुलाचे राऊंड व अमली पदार्थाचा मोठा साठा सापडला. याचा पंचनामा करून पोलिसांनी एक दुचाकी व चार चाकी वाहन जप्त केले.मनीष नागोरी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चक्कर आल्यामुळे उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांना विचारले असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती देत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यासह शहापूर पोलिस व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Police raid Manish Nagori's house, seize ammunition, drugs.

Web Summary : Police raided Manish Nagori's residence in Yadrav, seizing ammunition and drugs related to the Ichalkaranji shooting. Nagori was hospitalized after falling ill during custody. Investigation ongoing.