शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील फोटो / ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-कोल्हापूर लॉकडाऊन०१ ओळ : कोल्हापूर शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. नेहमी गजबजलेल्या ...

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-कोल्हापूर लॉकडाऊन०१

ओळ : कोल्हापूर शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. नेहमी गजबजलेल्या लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज पुतळा चौकात लॉकडाऊनमुळे अशी शांतता होती. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-कोल्हापूर लॉकडाऊन०२

ओळ : कोल्हापूर शहरातील महत्त्वाचा भाग असलेल्या महाद्वार रोड व बिनखांबी गणेश मंदिर परिसर सोमवारी निर्मनुष्य होता. (छाया : आदित्य वेल्हाळ).

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-कोल्हापूर लॉकडाऊन०३

ओळ - कोल्हापुरात लाॅकडाऊन काळात रस्त्यावरील बंदोबस्तात पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा आहे. बंदोबस्त असला की स्वत:च्या घरी जाणेसुद्धा त्यांना अशक्य असते. अशावेळी सोमवारी बंदोबस्तावरील पोलिसांची बिंदू चौकातील कट्ट्यावर अशी पंगत बसली. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-ॲन्टीजेन टेस्ट

ओळ : कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस दलातर्फे शहरात ठिकठिकाणी अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. सोमवारी बिंदू चौकात अँटिजन चाचणी करण्यात येत होती. छाया : आदित्य वेल्हाळ.

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-केएमसी

ओळ - ऊन असो की पाऊस, सणवार असो की सार्वजनिक सुटी, बंद असो लॉकडाऊन, जग थांबेल, पण आम्ही थांबणार नाही जणू असाच संदेश देत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी सोमवारी रस्त्यावर स्वच्छतेच्या कामात व्यस्त होते. छाया : आदित्य वेल्हाळ.