शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची अनभिज्ञता कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST

'तक्रार वही'ची माहितीच नाही : एका वर्षात विभागीय कार्यालयात २४३ तक्रारी

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -प्रवासीभिमुख योजना राबवित असलेल्या एस.टी.च्या त्रुटी अथवा कमतरता दाखविणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी समजून घेण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तक्रारवहीच्या सुविधेची माहिती प्रवाशांना देण्यात एस.टी.चे काही कर्मचारी अनुत्सुक असल्याने ‘प्रवासी तक्रार वही’बाबत प्रवासी अनभिज्ञ आहेत. हीच गोष्ट उद्धट वर्तणूककरणाऱ्या चालक-वाहकांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. राज्यात महामंडळाच्या बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी व एस.टी.त सुधारणा आणण्यासाठी प्रत्येक एसटीत, स्थानकात प्रवासी तक्रार नोंदवही ठेवण्यात येते. या वहीत प्रवाशांनी आपल्या तक्रारी व सूचना नोंदवू शकतात. महामंडळातर्फे या नोंदवहीची दखल घेऊन यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही कर्मचारी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार होऊ नये, यासाठी तक्रार वहीबाबत प्रवाशांना माहिती देत नाहीत. तसेच तक्रार वहीबाबत अजूनही म्हणावा तितका प्रसार व प्रचार न झाल्याने अनेक प्रवाशांना या तक्रार वहीबाबत काहीच माहिती नाही. एस. टी. प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.याविषयी तक्रारी, सूचना बससेवा, वेळा, चालक व वाहक यांची वर्तणूक, स्वच्छतागृहातील स्वच्छता, प्रवास भाडे, पासेस, प्रवास भाडे परताव्याबाबतची तक्रार, महामंडळ नियुक्त एजन्सीजबाबत तक्रार, उपहारगृह व इतर आस्थापनांचा निकृष्ट दर्जा, दर, पिण्याचे पाणी याबाबत तक्रार किंवा सूचना लेखी करू शकतात. आमच्याकडे कोणी तक्रार वही मागितली तर आम्ही ती देतो. ही वहीतील तक्रार वरिष्ठांना दाखवितो; तसेच वहीची वेळच्या वेळी तपासणी केली जाते. - निशांत चव्हाण, वाहक, कोल्हापूरप्रत्येक एसटीमध्ये तक्रार नोंदवही असते, हे माहीतच नाही. वाहक व चालकांशी प्रवासादरम्यान वाद होतो. मात्र याची तक्रार कुठे करायची, हाच मुळात प्रश्न पडतो. - संग्रामसिंह घाटगे, यमगे, प्रवासी