शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पेपरलेस कामकाज करणार : पाटील

By admin | Updated: June 15, 2014 01:52 IST

सभासदांचा सन्मान हाच अजेंडा : कौटुंबिक वातावरणात जिल्हा परिषद सोसायटीची सभा

कोल्हापूर : मुख्य कार्यालयासह चार शाखा संगणकीकृत करून इंटरनेटने जोडल्या आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद सोसायटीचे कामकाज पेपरलेस केले जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष एम. आर. पाटील यांनी दिली. संस्थेला आर्थिक स्थैर्य देत असताना सभासदांचा सन्मान हाच अजेंडा पाच वर्षांत राबविल्याने राज्यातील आदर्श पतसंस्था करू शकलो, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सभासदांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवडणूक करून काम करण्याची संधी दिली. त्यावेळी सोसायटीला महसुली जप्तीची नोटीस लागू झाली होती. अशा परिस्थितीत काम करीत सोसायटीला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. वसुलीचे नेटके नियोजन केले व त्यामध्ये सभासदांचा कृतिशील सहभाग राहिल्याने नऊ कोटींनी कर्जपुरवठा वाढवून साडेपाच कोटींच्या ठेवी वाढवू शकलो. कर्मचारी हा संस्थेचा आत्मा आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर तेवढाच सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नवीन इमारतीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष (खोली) देण्यात येणार असल्याचे एम. आर. पाटील यांनी सांगितले. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, व्ही. बी. साबळे, माजी सभापती आर. डी. यादव, ग्रामसेवक संघटनेचे राज्य सचिव के. आर. किरूळकर, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, ए. बी. कांबळे, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)