सत्तेचे गणित जुळविण्यासाठी 'महाविकास'मध्ये एकमत? ...
विरोधी शिरोळ तालुका विकास-जन संघर्षआघाडीला पाच तर एक अपक्ष उमेदवारानेही खाते उघडले ...
दोन अपक्षांनी खाते उघडले ...
निकालानंतर मुश्रीफ-राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला ...
नगराध्यक्षपदी जयश्री पोवार यांचा १०७२ मतांनी दणदणीत विजय ...
गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. ...
नगराध्यक्षपदासह 'राष्ट्रवादी'ला १८, 'महायुती'ला किती जागा मिळाल्या.. वाचा ...
Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List: नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या ...
जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ १ जागा मिळाली ...