Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदार संघातून २०२९ च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठीच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व शाहू समूहाचे नेते समरजित घाटगे यांच्याशी कागल नगरपालिकेत समझोता ...