कोल्हापूर : ज्येष्ठ नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणीवेळी निर्णय होणार आहे. दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणाती ...