निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील, तर भाजपतर्फे शशिकला ज्वोल्ले यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला.काकासाहेब पाटील यांनी सोमवारी सकाळी ११.४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार ...
कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत रंकाळा सर्वधनाकरिता ४.८० कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध होण्यातील अडचणी लक्षात घेऊन रंकाळा संवर्धनाचे काम प्राधान्यक् ...
कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शा ...
कोल्हापूर : शहरात तापमानाचा पारा ४० च्यावर गेल्यांने अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी भर दुपारी तळपत्या उन्हात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल चार तास ओळख परेड घेण्यात आली. ओळख परेडच्या नावाखाली झालेल्या या सामुदायिक ‘श ...
कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल शहरात कायदा व सुव्यवस्था चांगली राखली आहे. त्यांची नियमबाह्य झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्ववत कागल येथे रुजू करावे, अशी मागणी कागलमधील नागरिकांनी मंगळवारी केली. ...
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला. ...
तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर सोमवारी (दि. २३) रात्री शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, १४ मोबाईल, दूरचित्रवाणी (टी.व्ही.), इलेक्ट्रीक शेगडी, फॅन, सतरंजी असा सुमारे चार लाख ३८ हजार ५० रुपय ...
शेजारील कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. येथील प्रचारासाठी कोल्हापुरातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पदाधिकाºयांवर प्रदेश ...
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ पदाची परीक्षा दि. १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल या द्वितीय सत्रात होणारा ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा पेपर दि. २० मे रोजी पूर्वन ...
कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही वाट कशाची पाहताय..? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्र ...