Next

कोल्हापुरात भररस्त्यात गाडीने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 04:26 PM2018-07-05T16:26:29+5:302018-07-05T16:27:04+5:30

  गाडीच्या वायरिंगमधील दोषामुळे गडहिंग्लज-वडरगे रोडवर सँट्रो गाडीने पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाडी मात्र ...

 गाडीच्या वायरिंगमधील दोषामुळे गडहिंग्लज-वडरगे रोडवर सँट्रो गाडीने पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाडी मात्र जळाली आहे.