डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्य ...
वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र काल, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ स्पष्ट झाले. एकाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या लढती रंगतदार ...
जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीव ...
जयसिंगपूर : लोकसभेत आणि राज्यसभेत शेतकºयांची दोन खासगी विधेयके मांडण्यात येणार असून, याप्रश्नी राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेत अंतिम मसुद्याला बुधवारी दिल्ली येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली येथे आॅल इंडिया किसान ...
कोल्हापूर : डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा ...
कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामांवरील कारवाईला कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे स्थगिती दिली, असा सवाल करत या संदर्भातील आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे आज, गुरुवारी न्यायालयासमोर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजाराचे प्रमुख केंद्र म्हणून अलीकडे शहरातील शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर हा परिसर आणि इचलकरंजी शहरांची ओळख वाढू लागली आहे. या केंद्रामधून कोट्यवधी रुपयांची उला ...
राज्य सरकारने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात वाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी ‘गोकुळ’ दूध संघाला नोटीस बजावली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत ३ मे रोजी म्हणणे सादर करण्य ...
प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्य ...