कोल्हापूर : हृषिकेश मेथे-पाटील, ओबे अकिम, वृषभ ढेरे, ओंकार पाटील यांच्या आक्रमक व वेगवान खेळीच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)चा २-१ असा पराभव करत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मे ...
अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश ...
कृष्णा सावंत।आजरा : आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम जोरदारपणे वाजत असून या बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, बदलत्या राजकारणाचा विचार करता गड अबाधित राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे.तालुक्याती ...
रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून ...
प्रवासी हा केंद्रबिंदू ठेवूनच राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एखाद्या मार्गावर बंद पडल्यास तत्काळ त्या ठिकाणीच ती दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशा नव्या २५० ब्रेकडाउन व्हॅन येणार आहेत, अशी ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडीत चार पैकी तीन सभापतीपदाच्या जागा जिंकत अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले. ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली. ...
खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सु ...