Next

कोल्हापुरला पाणी पुरवठा करणारा कळंबा तलाव ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:14 PM2018-07-16T14:14:17+5:302018-07-16T14:14:43+5:30

कोल्हापूर परिसरात रविवारी रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर व उपनगरांची तहान भागवणारा शाहू कालीन कळंबा तलाव ...

कोल्हापूर परिसरात रविवारी रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर व उपनगरांची तहान भागवणारा शाहू कालीन कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.