संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...
अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे त्याच्या इच्छेनुसार हृदयासह चार अवयव दान करण्यात आले. शनिवारी कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचे हे अवयव यशस्वीरीत्या काढून ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे कोल्हापूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतील संबंधित र ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे. ...
असं म्हटल जात की आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही. रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद या कालावधीत मात्र, सावली आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडणार आहे. ...
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत शनिवारी झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात अभिनेते, कवी किशोर कदम यांनी रसिकांशी संवाद साधला. ...
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अनुपस्थितीत हातकणंगलेचे सहायक निबंधक मनोहर माळी यांनी शनिवारी सुनावणीची प्रक्रिया पुर्ण केली. ...
झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्या ...
स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप् ...
शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या वारणा सहकारी साखर कारखान्याला ‘आरआरसी’च्या कारवाई अंतर्गत सात दिवसांत पैसे देण्याचे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी शुक्रवारी बजावले. ‘भोगावती’ व ‘पंचगंगा’ कारखान्यांबाबत येत्या दोन दिवसांत नोटीस लागू होण्याची शक्य ...