अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिक ...
भाकपचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन यांनी उद्या, मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. ...
इचलकरंजी येथील शांतीनगरमध्ये एका तरुणाचा सात ते आठ वार करून निर्घृण खून करण्यात आला. रामा कचरू गरड (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ...
राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली. ...
धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला. ...
जयसिंगपूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरात उमटले. अज्ञातांनी बसस्थानक शेजारी असणाऱ्या क्रांती चौकात एस.टी.वर दगडफेक केली. एस.टी.वर झालेल्या दगडफेकीमुळे येणाºया बसेस बस ...
प्रशांत कोडणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापू ...