लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maratha Kranti Morcha मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही,: सकल मराठा समाजाचा निर्धार - Marathi News | Maratha Kranti Morcha: Nowhere to withdraw Maratha reservation, the determination of the gross Maratha community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Kranti Morcha मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही,: सकल मराठा समाजाचा निर्धार

मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. ...

कोल्हापूर : स्थानकातच घसरले रेल्वे इंजिन, ‘हरिप्रिया एक्सप्रेस’ला जोडले दुसरे इंजिन - Marathi News | Kolhapur: Another engine added to Haripriya Express, the slowest train engine in the station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : स्थानकातच घसरले रेल्वे इंजिन, ‘हरिप्रिया एक्सप्रेस’ला जोडले दुसरे इंजिन

‘तिरूपती-कोल्हापूर’ मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचे इंजिन मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे रुळांवरून घसरले. त्यानंतर दुसरे इंजिन जोडून ही एक्सप्रेस तिरूपतीच्या दिशेने रवाना करण्यात आली. अडीच ...

कोल्हापूर : साखरेची शंभर कोटींची उलाढाल मंदावली, माल वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस - Marathi News | One hundred crores turnover of sugar, fifth day of the merchant strike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखरेची शंभर कोटींची उलाढाल मंदावली, माल वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट् ...

कोल्हापूर :‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेर - Marathi News | Kolhapur: Movement of 'Authority', Shivsena's agitation; Out of the officials removed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेर

शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले. ...

Maratha Kranti Morcha कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाका - Marathi News | Maratha Kranti Morcha shutdown in Kalkadit, rally, road block, protest rally, demonstrations in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Kranti Morcha कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद, रॅली, रस्तारोको, निषेध सभा, निदर्शनांचा धडाका

औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही उमटले. ...

कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी - Marathi News | The corners of the kayon took on five and a half feet; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ...

थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा, कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय - Marathi News | Dholatasha, Kolhapur District Bank's decision after rainy season at the door-to-door door | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा, कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प् ...

बदलीसाठी ८० शिक्षकांनी दिली खोटी माहिती -आॅनलाईन प्रक्रिया - Marathi News |  80 teachers give false information - online procedure for transfer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बदलीसाठी ८० शिक्षकांनी दिली खोटी माहिती -आॅनलाईन प्रक्रिया

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शि ...

नंदवाळ नगरी, अवतरली पंढरी ! : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात सोहळा - Marathi News | Nandwal Nagari, Avatarali Pandhari! : Celebration of 'Gnokoba-Tukaram' euphemism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नंदवाळ नगरी, अवतरली पंढरी ! : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात सोहळा

सडोली (खालसा) : माउली.., माउली.., विठोबा रखुमाई.., ज्ञानबा-तुकारामांचा मुखी अखंड जयघोष, हाती भगवी पताका, टाळ-मृदंगाचा गजर करीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांबरोबर आबालवृद्धांसह प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाºया नंदवाळ (ता. करवीर) येथे आषाढी ...