कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी, लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प ...
कोल्हापूर : गुरुवारी (दि. १०) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जिल्ह्यात अंदाजे ४ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये घरांचे छत, जनावरांच्या गोठ्यांसह पोल्ट्रींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इचलकरंजीत ५० घरांसह एका मॉलचे अंदाज ...
कोल्हापूर : अंध ‘सम्राट’च्या आयुष्यात उजेड पाडण्यासाठी चाललेली धडपड आज थांबली. दृष्टिहीन ‘सम्राट’च्या डोळ्यावर ज्येष्ठ वैद्यकिय शिक्षण सहसंचालक व प्रसिध्द नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सम्राट पोळ ...
कोल्हापूर : गोवा वगळता संंपूर्ण देशभर ‘कॅसिनो’च्या आॅनलाईन गेमला बंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यात या आॅनलाईन जुगाराला पोलिसांचा राजाश्रय मिळाला आहे. ‘विन लकी, लकी विन, गेम लकी’ या विविध गोंडस ...
कागल : कागल नगरपालिका इमारतीला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. कोणाला तरी बदनाम करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली. ज्याने हे कृत्य केले त्याच्यापर्यंत कागल पोलीस पोहोचले. या आरोपीच्या आणि घटनेच्या मागचा सूत्रधार कोण...? याचा शोध पोलीस निरीक् ...
कोल्हापूर : बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने साईनाथ स्पोर्टसचा ४-० असा एकतर्फी; प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या ...
भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे ...
सनई वाजंत्रीचे मंगल सूर, वऱ्हाडी मंडळीची लगबग, सजलेले वधू-वर आणि पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहातील कार्तिकी हिचा विवाह भुये येथील तानाजी शियेकर यांचाशी शुक्रवारी मोठ्या थाटामाटात झाला. ताराबाई ...