एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये ७३ टोळ्यांतील ४७९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्या ...
आंबा : चांदोली लघुपाटबंधाऱ्याच्या जलाशयात बोट उलटून पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ दीपक पाटील (वय २०, रा. चांदोली) व शुभम विजय पाटील (१४, रा. मणेर मळा, उचगाव, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (१२, रा. कदमवाडी, कोल्हापूर ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील विविध पाच औद्योगिक वसाहतींमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीचे एकूण ६६ भूखंड सध्या रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त भूखंड हे कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आहेत. पाच वर्षा ...
कोल्हापूर : वेड्यावाकड्या आणि निसरड्या वळणांवर वाऱ्याच्या वेगाने धावणाºया दुचाकींचा आवाज, आबालवृद्ध प्रेक्षकांचा उत्साह यांच्या साथीने शेंडा पार्क येथील खुल्या मैदानात डर्ट ट्रॅक स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातील ७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स ...
कोल्हापूर : दहा पटसंख्येखालील शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू नये, असा त्यांचा डाव असून, तो सरकार हाणून पाडेल. समायोजनाबाबत ...
नवे पारगाव/किणी/भादोले : इचलकरंजीच्या प्रस्तावित अमृत पाणी योजनेच्या विरोधात व निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी व भादोले या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात कडकडीत बंद पाळण्यात आला. वारणाकाठच्या चौदा गावांच्या नागरिकांनी पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बंद ...
कोल्हापूर : इमॅन्युअल इचिबेरीच्या एकमेव गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळ (अ)ने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा, तर श्रीधर परब, रोहित कुरणेच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने ...
कोल्हापूर : वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच् ...