निपाणी : निपाणी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार शशिकला ज्वोल्ले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. काका पाटील यांचा त्यांनी आठ हजार ५७६ च्या मताधिक्याने पराभव केला. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार यावर माणगाव (ता. हातकणंगले) येथे उपसरपंच राजू मगदूम व सामाजिक कार्यकर्ते नेमगोंडा मगदूम यांच्यात ५१ हजारांची पैज लागली होती ...
उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला. तर सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वाता ...
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घातल्याप्रकरणी भामटा राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा (३५), मुलगा बालाजी (१९, दोघे, रा. हुपरी) यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...
कोल्हापूर : भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीपात्रात अंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकर संजय कांबळे (वय २२, रा. महेकर, ता. भालकी, जि. बिदर) असे त्याचे नाव आहे.डोळ्यासमोर प्रभाकर बुडालेला पाहून त् ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित सर्व कामांची एकत्रित ‘वर्क आॅर्डर’ निघाली असली तरी मंगळवारी काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही या पुलाच्या कामाकडे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी अथवा कृती समितीचे कोणीही फिरकलेच नाहीत. ...
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या चौघा भामट्यांच्या विरोधात पुणे येथील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झ ...