कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमधील आर्थिक धोरणांमुळे शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेती व्यवस्थेवरील सध्याचे अरिष्ट टाळण्यासाठी आता देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक दे ...
हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा ...
कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोह ...
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे. ...
आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटी रोडवर भजनाचा कार्यक्रम करुन घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चेन दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. ...
राजोपाध्येनगर येथील बंद घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटांतील साहित्य विस्कटले. मात्र हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. ...
छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या (सीपीआर) प्रसूतिगृहाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. या संघटनांनी बेड, कचराकुंडी आदी साहित्य या विभागाला देऊन सामाजिक बांधिलकी जपली. ...
अंजली निंबाळकर यांची बाजीबेळगाव : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगाव जिल्ह्यात भाजपने एकूण १८ पैकी दहा जागा पटकावल्या, तर काँग्रेसनेदेखील आठ जागा मिळवित दबदबा कायम ठेवला. २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला दोन जागांचा फायदा, तर एकीकरण सम ...