कोल्हापूर शहर आणि परिसरात गुरूवारी दुपारीच जोरदार वळीव बरसला. तासाभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. ग्रामीण परिसरातही अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला आहे. शाहू स्टेडियमवर सुरू असलेला सतेज चषक अंतर्गत सुरू असलेला फुटबॉलचा सामनाही रद्द करावा लाग ...
अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील य ...
सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले. ...
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घे ...
सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी नागरिकांना वाहतुकींचे नियमांसंबंधी प्रबोधन उपक्रमास प्रारंभ केला. या उपक्रमाचे उद्घाटन हॉकी स्टेडियम येथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व ...
महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत. ...
मनुवादी आणि सनातनी विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाहीवर संकट आले आहे. लोकशाहीच्या बचावासाठी सनातनी प्रवृत्ती हाणून पाडण्याची गरज असून, त्यासाठी ...