आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, या ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्या ...
शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे. ...
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा १३ जूनपर्यंत अधिक मास असून, या कालावधीत अधिकाधिक देवधर्म व विष्णूची आराधना केली जाते; तर मुलीला आणि ...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोधपथकाने शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणची ३० अनधिकृत पाणी कनेक्शन बंद केली. शाहूनगर, दौलतनगर, एस. टी. स्टँड, स्टेशन रोड, शाहूपुरी, कारंडे मळा, अहिल्याबाई होळकर नगर, धनगरवाडा, प्रतिराज गार्डन, गंगाई लॉन, ड ...
गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्य ...
ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार ...