चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासासाठीचे मोठे शस्त्र मिळाले आहे. हे शस्त्र हातात राहण्यासाठी सरपंच, सदस्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासह विकासाची पावले अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्रोत भक्कम करा ...
विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ...
आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली. ...
विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले. ...
कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृतीमागे एक विचार, भावना आणि त्याचे सर्वांगाने केलेले निरीक्षण असते. समोरच्या व्यक्तीला एखादी कलाकृती साधी वाटू शकते तिची अर्थपूर्ण निर्मिती करणे कलाकाराचे खरे कसब असते त्यासाठी उत्तम कलाकृतीचा ध्यास ठेवा आणि त्या दिशेने ...
जागृतीनगर येथील शकुबाई यशवंत सांगावकर (वडर) या महिलेने महानगरपालिका चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल यांची धावपळ उडाली. काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकण्याच्या सूचना विभागी ...
सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध ...
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा जिल्ह्यातील जनतेला कागदोपत्री तरी चांगला लाभ झाल्याचे दिसत असले तरी लोकांच्या रोजच्या जगण्यात त्याचे प्रतिबिंब पडल्याचे दिसत नाही. पेट्रोलचे आकाशाला भिडलेले ...
पुणे/कोल्हापूर : महाराष्ट लोकसेवा आयोगा तर्फे सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला, तर नांदणीचा सुधीर पाटील दुसरा आला आहे. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकु ...