नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याच्या छताचे पत्रे बसवीत असताना सिमेंटचा पत्रा फुटून चाळीस फुटांवरून खाली कोसळून कामगार जागीच ठार झाला. बाजीराव आनंदा साळोखे (वय ४५, रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी ...
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील ३९ पोलीस निरीक्षक, तर ५२ सहायक निरीक्षक अशा सुमारे ९१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या. ...
येत्या पावसाळ्यात नालेसफाईसह संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा महापौर शोभा बोंद्रे यांनी घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. ...
वकीलबांधवांची जिल्ह्यातील शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. बार असोसिएशनची निवडणूक तीन माजी अध्यक्ष तीन पॅनेल करून लढवण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सोमवार (दि. ११) व मंगळवा ...
माणसाला दररोज किती लिटर पाणी लागते? ४० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी दिले जावे, असा निकष आहे. तो ग्रामीण महाराष्ट्रात ८७.७ टक्के पूर्ण होतो. उर्वरित १२.३ टक्के लोकांना या निकषापेक्षा कमी पाणी ...
साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर ...
दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...
सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभ ...