नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाने ९३.८८ टक्क्यांसह सलग सहाव्यांदा राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ‘डब्बल हॅट्ट्रिक’ साधली. ...
कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँड प्रमाणपत्रांचे शुक्रवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यालयात ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हे बॉँड स्वीकारले. ...
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त ...
शेअर बाजाराची परिस्थिती ही गुंतवणुकीस योग्य असेल. केलेली गुंतवणूक श्रद्धा, सबुरी, संयम व अभ्यासपूर्ण केल्यास जास्त नफा देणारी, अशी फायदेशीर गुंतवणूक असेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व गुंतवणूक विश्लेषक डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी केले. ...
कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...
साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशातील साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच आणि प्रत्येक साखर कारखान्याने या महिन्यात ...
लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची घटना गुरूवारी रात्री ...
परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाºया डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन ...